About Us

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर

संत नागेबाबा मल्टिस्टेट आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह बचत खाते व चालू खाते यातून सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट काम करते. विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त याच्या आधारे विकसनशील ग्रामीण भाग आर्थिक साक्षर व स्वावलंबी बनवत आहे. नागेबाबा मल्टिस्टेट वर्षाचे 365 दिवस, 4380 तास सेवा तसेच सामाजिक कार्य व विचारधन चळवळ यासारख्या सेवा पुरवून विश्वविक्रम प्रस्थापित करणारी संस्था आहे. नागेबाबा परिवारातील प्रत्येक सदस्य आर्थिक दृष्ट्या,मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सक्षम बनविणे हे आमचे परमध्येय आहे.

More Details
Awesome Image

समाधानी व सुरक्षित सेवा

मोफत लॉकर सुविधा

आपल्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि ३६५ दिवस  मोफत लॉकर सेवा   सुट्टीच्या दिवशीही सकाळी लवकर व  संध्याकाळी उशिरापर्यंत सेवा उपलब्ध !

ठेव योजना

आपल्या ठेवीचा  रुपया न रुपया सुरक्षित कर्ज वितरण व योग्य गुंतवणुकीचे नियोजन असल्यामुळे आपण काबाडकष्ट करून नागेबाबा मध्ये  ठेवलेले पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध.

नागेबाबा सुरक्षा कवच

अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखापर्यंत अर्थसहाय्य व अपघात झाल्यावर उपचारासाठी ५ लाख पर्यंत अर्थसहाय्य. संस्थेचे ११०००रुपयाचे शेअर्स धारण केल्यास मोफत सुरक्षा कवच विमा योजना लागू.

कर्ज योजना

व्यवसाय वाढ, आर्थिक गरजा यासाठी कमी कागदपत्रांमध्ये अर्थ सहाय्य

आपल्या सेवेतून मिळालेले सर्व पुरस्कार

सिंगापूर अवॉर्ड 2022

-

View More

विश्वविक्रम प्रमाणपत्र प्राप्त

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटला विश्वविक्रम प्रमाणपत्र प्राप्त

View More

सर्वोत्कृष्ट आर्थिक संस्था पुरस्कार

-

View More

सह्याद्री कोंदण पुरस्कार

दैनिक नगर सह्याद्रीच्या वतीने व खासदार डॉ.सुजयजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार

View More

100+

पुरस्कार

7 लाख +

समाधानी सभासद

2000 +कोटी

व्यवसाय

57

कार्यरत शाखा