करियर

EMPLOYEE POLICY

• आकर्षक पगार आणि इंसेन्टीव

• वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण

• आरोग्य (सह कुटुंब ) विमा संरक्षण

• नागेबाबा स्वयंसहायता बचत गट अंतर्गत ०% व्याजदर प्रमाणे 3 लाखापर्यंत सुविधा उपलब्ध.

• लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक दिवस पगारी रजा व गिफ्ट म्हणून संस्थेच्या नियमाप्रमाणे काही रक्कम दिली जाते.

• ज्या सहकार्यांची संस्थेत सलग दहा वर्षे सेवा झाली असेल अशा सहकार्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो.

• जे सहकारी टार्गेट पूर्ण करतील त्यांना चेअरमन सरांसोबत किंवा जनरल मॅनेजर सरांसोबत सोबत स्नेहभोजनाचा आनंद घेता येतो.

• जे सहकारी रिटायर होईपर्यंत संस्थेची सेवा करतील त्यांना तिथून पुढे दहा वर्ष पती पत्नीचा पाच लाखाचा आरोग्य विमा संस्थेच्या खर्चाने काढला जातो .

• आपले आई वडील किंवा सासू सासरे यांना वर्षातून दोन दिवस एक रात्र देवदर्शन संस्थेमार्फत केले जाते.

करियर

Office Admin

स्थिती  : Office Admin

पद      : 20

पात्रता  : 12th/Graduation/Post Graduation

माहिती :  Computer Knowledge required


Telecaller

स्थिती  : Telecaller

पद      : 05

पात्रता  : 12th / Graduation

माहिती :  Computer Knowledge required


Receptionist

स्थिती  : Receptionist

पद      : 2

पात्रता  : 12th

माहिती :  Computer knowledge required