डिपॉझिट लॉकर सुविधा ही नागेबाबा मल्टीस्टेटने ग्राहकांना पुरवलेल्या सेवांपैकी एक आहे. व लॉकर्स असलेल्या शाखा या उच्च सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. अल्प रक्कम फिक्स डिपॉझिट करा आणि ३६५ दिवस मोफत लॉकर्स सुविधा मिळवा. शाखांमध्ये नियमित वेळेमध्ये लॉकर्स सुविधा उपलब्ध
अधिक माहिती साठी जवळील शाखेला भेट द्या किंवा अर्ज भरून पाठवा आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत