शेअर करा:

नागेबाबा गोशाळा

दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणाऱ्या परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱ्या गोमातांना नेमका आधार भेटतो तरी कुणाचा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. तेहतीस कोटी देवांचा वास ज्यामध्ये असतो. कुळधर्म कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते. अशा गायींचा सांभाळ आणि पालनपोषण नागेबाबा गोशाळा हनुमान टाकळी येथे झाली आहे गोसंवर्धन कार्यात आपले आर्थिक योगदान मोलाचे राहील.

एक टिप्पणी द्या